Pages

Wednesday, 21 February 2018

डॉ. प्रविण अष्टीकर यांचे अधिकार काढले

पिंपरी – महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्याकडील नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहायक आयुक्त पदाचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्याजागी सहायक आयुक्त स्मिता झगडे यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक विभागांचा पदभार असल्याने सर्व विभागांचे कामकाज करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे अधिकारी सहज उपलब्ध होणे शक्‍य नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत.

No comments:

Post a Comment