Pages

Wednesday, 14 February 2018

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमुळे सभापती पदासाठीची बैठक लांबणीवर

  • निष्ठावंतांची माहिती ः मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्‍यता
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदावर भाजपच्या जुन्या निष्ठावंत गटातील नगरसेवकाला संधी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज मंगळवारी (दि. 13) शहरातील निष्ठावंतांची ठरलेली बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची मंबईतील बैठक झाल्यानंतर सभापती पदासाठी निष्ठावंतांची बैठक होणार आहे, अशी माहिती या गटातील एका प्रतिष्ठीत पदाधिकाऱ्याने दिली.

No comments:

Post a Comment