Pages

▼

Wednesday, 18 April 2018

पालिका 15 मेपूर्वी नालेसफाई पूर्ण करणार: आरोग्य विभागाचा दावा

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून नालेसफाईची कामे आरोग्य विभागाने सुरू केली आहेत. शहरातील नालेसफाई येत्या 15 मेपर्यंत शंभर टक्के पूर्ण करणार असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

No comments:

Post a Comment