Pages

Saturday, 21 April 2018

“पॅनकार्ड क्‍लब’ छोट्या गुंतवणुकदारांना परतावा?

“सेबी’चे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांची माहिती
पुणे – पॅनकार्ड कल्ब कंपनीच्या गुंतवणुकदारांची माहिती तपासणी “सेबी’ अर्थात सिक्‍युरिटी एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने पूर्ण केली आहे. देशभरातील सुमारे 51 लाख नागरिकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे. यातील 25 लाख हे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे सुरूवातीच्या लिलाव प्रक्रियेतून फक्‍त 300 कोटी मिळाले, तरी त्यातून 25 लाख गुंतवणूकदारांचा परतावा मिळू शकतो, अशी माहिती सेबीचे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांनी दिली.

No comments:

Post a Comment