Pages

Wednesday, 18 April 2018

पिंपळे सौदागरमध्ये बुधवारी जंगी कुस्त्या; विजेत्या पैलवानाला मिळणार चांदीची गदा आणि एक लाख

पिंपळेसौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा उत्सवानिमित्त बुधवारी (दि. १८) निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेसौदागरमधील महादेव मंदिराजवळ सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत या कुस्त्या होणार आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने या निकाली कुस्त्या लावल्या जाणार आहेत.

No comments:

Post a Comment