Pages

Saturday, 21 April 2018

यावर्षी पेट्रोल – डिझेल दरवाढीने केला उच्चांक

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोलच्या दरात ५ वर्षांत प्रथमच मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ७४ रुपये ८ पैसे प्रति लीटर आहे. सप्टेंबर २०१३ नंतर ही सर्वात मोठी वाढ आहे.तर डिझेलचे दर ६५ रुपये ३१ पैसे प्रति लीटरवर पोहचले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल ८१ रुपये ९३ पैसे झाले आहे.

No comments:

Post a Comment