Pages

Sunday, 15 April 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने संघचालक डॉ. गिरीश आफळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

No comments:

Post a Comment