Pages

Wednesday, 25 April 2018

स्वारगेट ‘मल्टिमॉडेल हब’ दोन टप्प्यांत होणार

पुढील महिन्यात कामास सुरूवात – महामेट्रोची माहिती
पुणे- स्वारगेट चौकात होणाऱ्या “मल्टिमॉडेल हब’चे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पीएमपीचे राजर्षि शाहू बसस्थानक तसेच त्याच्या जवळील पाणीपुरवठा विभागाची जागा महामेट्रोला देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

No comments:

Post a Comment