Pages

Thursday, 10 May 2018

सभागृबाहेर थांबल्यास कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई- महापालिका आयुक्‍त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध सभेदरम्यान सभागृहाबाहेर कर्मचा-यांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत. तरीही, कुणी कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद दिली आहे.

No comments:

Post a Comment