Pages

Tuesday, 15 May 2018

राजस्थानच्या ‘ट्री मॅन’चे घोरावडेश्वर डोंगरावर श्रमदान

वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरणरक्षणाच्या कार्यात ‘ट्री मँन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या विष्णू लांबा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या देहुरोडजवळील हरीत घोरावडेश्वर प्रकल्पाला भेट दिली. तसेच, स्वयंसेवकांसोबत श्रमदान करून वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शनही केले.

No comments:

Post a Comment