Pages

Thursday, 3 May 2018

संभाजीनगर येथे वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कामगार दिन साजरा

 चौफेर न्यूज ​​​​​​​​​​​​​​ – संभाजीनगर येथील बर्ड-व्हॅली येथे वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज आणि वडार मजूर दाम्पत्य शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment