Pages

Wednesday, 2 May 2018

बालाजीनगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

भोसरी- बालाजीनगर झोपडपट्टी येथे घरोघरी शौचालय बांधले असूनही चेंबर तसेच ड्रेनेज लाईनची अजूनही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व घाण रस्त्यावरून वाहत आहे. “शौचालय असून अडचण नसून खोळंबा’ ही अवस्था निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment