Pages

Monday, 14 May 2018

डिझेल घोटाळ्यातील कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या डिझेल घोटाळ्यात दोषी ठरलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुन्हा महापालिका सेवेत घेण्यात आले आहे. अपहार केलेल्या रक्कमेपैकी 15 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले असून आणखी 41 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment