Pages

Sunday, 20 May 2018

पिंपरी महापालिकेच्या अग्निशामक विभागाचा सब ऑफिसर आणि फायरमन लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या सब ऑफिसर आणि फायरमनला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अग्निशामक विभागाच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील कार्यालयात आज (शनिवारी) सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.

No comments:

Post a Comment