Pages

Wednesday, 9 May 2018

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने यांची निवड

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची निवड करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. योगेश बहल यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

No comments:

Post a Comment