Pages

Wednesday, 9 May 2018

अखेर नक्षत्र वाटिकेस जीवदान

निगडी – डिझेल अभावी पाणी पुरवठा होत नसल्याने नक्षत्र वाटिका जळून चालली होती. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पर्यावरण विभागाचा पाठपुरावा आणि दैनिक प्रभात च्या वृत्तामुळे नक्षत्र वाटिकेस जीवदान मिळाले. नक्षत्र वाटिका अर्थात संत ज्ञानेश्‍वर उद्यानास सुमारे 2 कि. मी. अंतरावरून मैला शुद्धीकरण केन्द्रातून पाण्याची व्यवस्था केली आहे.

No comments:

Post a Comment