Pages

Thursday, 3 May 2018

[Video] सामान्य माणसाची असामान्य कामगिरी!

पिंपरी महानगरपालिकेतील उद्यान विभागात काम करणाऱ्या व्यक्तीच्या सेवानिवृत्तीच्या समारंभास एक राज्यपाल,दोन जिल्हाधिकारी,एक आयुक्त,एक महापौर अशी मान्यवर मंडळी  येऊन शुभेच्छा देऊन गेली नेमका कोण आहे हा सत्कारमूर्ती आवश्य पहा. 

No comments:

Post a Comment