Pages

Friday, 1 June 2018

अकरा पाकीटमार गजाआड

निगडी – महिन्यापासून आकुर्डी रेल्वे स्थानक व आजूबाजूच्या परिसरात पाकीटमार गुंडांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. या टोळीस प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या प्रयत्नामुळे पकडण्यात यश आले. काही दिवसांपासून समितीचे सदस्य रात्री गस्त घालत होते. टोळींवर स्वयंसेवकांनी पाळत ठेवली आणि तब्बल अकरा जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

No comments:

Post a Comment