Pages

Wednesday, 13 June 2018

स्वप्नील जावळे याचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन सत्कार

पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील स्वप्नील नेताजी जावळे याने दहावीच्या परिक्षेत ९९.६० टक्के गुण मिळवून शहरात अव्वल येण्याचा मान मिळविला. त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते स्वप्नीलला लॅपटॉप, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment