Pages

Saturday, 2 June 2018

उद्यान की मद्यपींचा अड्डा?

पिंपरी – वायसीएम रुग्णालयाजवळ असलेले संत ऍन्थोनी उद्यान सध्या बेवारस अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या या उद्यानाला सार्वजनिक उकीरड्याचे स्वरुप आले आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी, गर्दुल्यांच्या याठिकाणी पार्ट्या रंगत असून सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. परिणामी सर्वसामान्यांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.

No comments:

Post a Comment