Pages

Saturday, 30 June 2018

सहा कोटीच्या कामांना मंजुरी; स्थायी समिती सभेत निर्णय

पिंपरी : चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मनपा कार्यक्षेत्रामधील आकुर्डी येथे मुक्कमी असते वारकर्‍यांना एक तातडीची व विशेष बाब म्हणून मोफत वैदयकीय सुविधा देण्यास येणार्‍या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment