Pages

Wednesday, 13 June 2018

आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन

चौफेर न्यूज – खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून आकुर्डी स्टेशन वरती नव्याने उभारण्यात आलेल्या टिकीट घराचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या  हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी पुणे रेल्वेचे महा प्रबंधक  मिलिंद देऊस्कर, सिन प्रबंधक  कृष्णाथ पाटील, रेल्वेचे अधिकारी विकास कुमार , शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, गजानन चिंचवडे, रेल्वे कामिटीचे सदस्य बशीर सुतार, अमोल निकम, भाविक देशमुख, निखील पांढरकर, ज्ञानेश्वर शिंदे रेल्वेचे अधिकारी  व  इतर सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment