Pages

Thursday, 21 June 2018

स्कूलबस फिटनेस तपासणीसाठी आता शाळांकडून मागविली माहिती

पुणे । न्यायालयाच्या आदेशानसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूलबससेची फिटनेस तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तरी देखील अनेक स्कू लबसचालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्‍वभूमिवर आता शाळांनाच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणार्‍या खासगी गाड्यांची संख्या, चालक यांची पूर्ण माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलीस, परिवहन आणि शालेय विभागाची संयुक्त बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment