Pages

Saturday, 2 June 2018

भोसरी-चिंचवडचे “तुझ्या गळा, माझ्या गळा’

पिंपरी – माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानमित्त आयोजित केलेला गौरव समारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. लांडे यांचे जुने मित्र भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील हजेरी लावली. तसेच विलास लांडे यांना आमदार करण्याची प्रेमळ मागणी थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील या मागणीची “रि’ ओढल्याने या सोहळ्यात राजकीय पुढाऱ्यांचे “तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफु मोत्याच्या माळा’ चा प्रत्यय आला.

No comments:

Post a Comment