Pages

Saturday, 7 July 2018

नागपूर अधिवेशनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा; पालखी दरम्यान वाहतुक यंत्रणा ढासळली!

पिंपरी (Pclive7.com):- जद्गतगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी (६ जुलै) पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली. यंदा वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव आणि रस्त्यांवरील खड्डे तसेच पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठी कोंडी झाली होती.

No comments:

Post a Comment