Pages

▼

Saturday, 14 July 2018

पिंपरीत पोलिसांचे स्पेशल अॉपरेशन; उशिरा चालणा-या हॉटेल, टप-यांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेहगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकांनी आज शुक्रवारी (दि.१३) रात्री अकरा वाजल्यानंतर हद्दीत स्पेशल अॉपरेशन केेेले. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कारवाई करण्यात येत आहे.  शहरात उशिरा चालणा-या हॉटेल, टप-यांसह इतर धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी व संशयितरित्या वावरणा-यांची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment