Pages

Monday, 16 July 2018

‘प्रा. मोरे प्रेक्षागृहा’चे काम संथ गतीने

पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे गेल्या अडीच महिन्यांपासून नूतनीकरण सुरू आहे. मात्र, कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत ऑक्‍टोबरपर्यंत काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.
 

No comments:

Post a Comment