Pages

Saturday, 21 July 2018

नाशिकफाटा येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू

पिंपरी – मेट्रोच्या कामाला शहरात सध्या जोरदार वेग आला आहे. शहरातील नाशिक फाटा येथे मेट्रोचे स्थानक बनवण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच दापोडी येथे सेगमेंट बसवण्यासाठी ऑटोमेटिक लॉंचिंगचे काम ही सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी किमान एक किलोमीटर पर्यंतचे स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी ओव्हरहेड इलेक्‍ट्रिक वायरिंगचे काम सुरू होईल. या कामाचे टेंडरही ओपन करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment