Pages

Sunday, 22 July 2018

“त्या’ स्वच्छतागृहाकडे दुर्लक्षच

पिंपरी – पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले महिला स्वच्छतागृह 12 डिसेंबर 2017 मध्ये अज्ञातांनी जाळले होते. या घटनेला सात महिने उलटून गेले तरी नवीन स्वच्छता गृह तर सोडाच या स्वच्छतागृहाची दुरुस्ती देखील महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.

No comments:

Post a Comment