Pages

Sunday, 22 July 2018

शहर पोलीस आयुक्तालय प्रेमलोक पार्कमध्येच होणार; महापालिका सर्वसाधारण महासभेची मान्यता

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले स्वतंत्र नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क मधील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्येच होणार अहे. त्यासाठी शाळेची इमारत पोलिसांना भाडे तत्वावर देण्यासाठीच्या विषयाला आज शुक्रवारी (दि. 20) महासभेने मान्यता दिली आहे.

No comments:

Post a Comment