Pages

Saturday, 14 July 2018

वेध स्मार्ट सिटीचे भाग १ : अप्पूघरकडे पर्यंटकांची पाठ

अपुऱ्या सुविधांमुळे पर्यंटकांची अप्पूघरकडे पाठ
सिंहासन न्युज – लहान मुलाच्या हातात एखादी तीच ती खेळणी दिली, तर ते कंटाळून  ती फेकून देते. मग, अप्पू घरातील खेळणी त्याला अपवाद कशी असणार ? हल्ली अप्पूघर देखील पर्यटकांना कंटाळवाणे वाटू लागले आहे. कारण, गेल्या अनेक वर्षांत अप्पूघरातील खेळण्यांच्या साहित्यांत कोणताही बदल, नाविंन्य दिसत नाही. त्यामुळे एकेकाळी पर्यटनाचे आकर्षण असलेल्या अप्पूघराची लोकप्रियता कमालीची घटत आहे.

No comments:

Post a Comment