Pages

Wednesday, 25 July 2018

#MissionAdmission 'पॉलिटेक्‍निक' ओस; "डीफार्म'साठी तिप्पट अर्ज

पुणे : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमापाठोपाठ विद्यार्थ्यांनी दहावीनंतरच्या तंत्र शिक्षण पदविका (पॉलिटेक्‍निक) अभ्यासक्रमाकडेही यंदा पाठ फिरविली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या 40 हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार आहेत. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्म) अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आले आहेत. 

No comments:

Post a Comment