Pages

Thursday, 9 August 2018

मागासवर्गीयांचा परदेशातील शैक्षणिक खर्च ‘सामाजिक न्याय’ करेल

मंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा
पिंपरी-चिंचवड : मागासवर्गीय समाजातील बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांचा तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा देशातील तसेच परदेशातील शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करेल. तसेच, शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment