Pages

Thursday, 9 August 2018

पिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई

चौफेर न्यूज –  पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीमागील पत्राशेड मध्ये खुलेआम पैसे लावून सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छापा मारला. यावेळी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांवर कारवाई करुन  ४५ हजार २०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment