Pages

Friday, 24 August 2018

पालिका प्रशासनाच्या ‘खाबूगिरी’मुळे स्मार्ट सिटी बकाल

वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असून पाणीटंचाई, वाढती गुन्हेगारी, निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ आणि पालिका अधिकार्‍यांची ‘खाबूगिरी’मुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी बकाल झाली आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका प्रशासनावर गुरुवारी (दि. 23) केला. मात्र, त्यांनी सत्ताधारी भाजपबद्दल एक शब्दही उच्चारला नाही

No comments:

Post a Comment