Pages

Thursday, 9 August 2018

पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयडॉल!!

 पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक वर्ष ५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस मागील ४ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक ०३ जुलै २०१८ रोजी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, नवी सांगवी  येथे सायं ५.३० वा संपन्न झाली.अंतिम फेरी मध्ये सर्व ११ स्पर्धकांचे तीन फेऱ्या घेण्यात आल्या पहिल्या फेरी मध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीते, दुसऱ्या फेरी मध्ये द्वंद्वगीते  व तिसऱ्या फेरी मध्ये कव्वाली/मुजरा गीते सादर करण्यात आली.सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्तम व दर्जेदार गीते सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

No comments:

Post a Comment