Pages

Wednesday, 19 September 2018

वराह पालन करणाऱ्या तिघांवर फौजदारी

पिंपरी – शहरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाल्याच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय स्थायी समिती सभेत सदस्यांनी देखील हा विषय उचलून धरत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेत, शहरात वराह पालन करणाऱ्या तीन व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment