Pages

Thursday, 13 September 2018

महापालिकेच्या शिक्षक दिनाला मुहूर्त?

पिंपरी – महापालिकेने सलग दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनाला कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याने सर्वस्तरातून टीका झाली होती. परंतु, लांबणीवर पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येत्या आठ दिवसांत मुहूर्त मिळणार आहे. कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची 19 सप्टेंबरला तारीख निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment