Pages

Thursday, 13 September 2018

मजूर अड्ड्यासाठी महापालिकेवर धडक

पिंपरी – “”कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “”कामगार नाका झालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे”, “”कामगार एकजुटीचा विजय असो” अशा जोरदार घोषण देत, शहरातील हजारो असंघटीत कामगारांनी टिकाव, फावडे, घमेल्यासह बुधवारी (दि. 12) महापालिकेवर धडक दिली.

No comments:

Post a Comment