Pages

Wednesday, 3 October 2018

पिंपळे सौदागरमध्ये गांधी जयंती निमीत्त ‘रेड डॉट’ मोहिम

चौफेर न्यूज –  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका शितल नाना काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेडडॉट कॅम्पैन मोहीमचे आयोजन पिंपळे सौदागर येथील रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी येथे करण्यात आले होते. या मोहिमेवेळी रेडडॉट स्टिकरचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment