Pages

Thursday, 11 October 2018

याचसाठी केला होता अट्टाहास ?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कचरा उचलण्याच्या सुमारे 350 कोटींच्या निविदेला मान्यता दिली आहे. मात्र, जुन्याच निविदांमध्ये काही बदल करुन, नव्याने मान्यता द्यायची होती, तर मग नवीन निविदा काढण्याची गरजच काय होती? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे जुनीच निविदा योग्य होती, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

No comments:

Post a Comment