Pages

Friday, 19 October 2018

खासदार श्रीरंग बारणे यांनी जाणून घेतल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या

चौफेर न्यूज –  मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला. प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या जातील. रेल्वे वेळेत सोडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे बारणे यांनी आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment