Pages

Wednesday, 24 October 2018

वायसीएम रुग्णालयात दीड कोटीचे फर्निचर बसविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नवीन फर्निचर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च होणार आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.  स्थायी समिती सभेत आयत्या वेळी या विषयाला मंजुरी देण्यात आली.  संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. 

No comments:

Post a Comment