Pages

Wednesday, 3 October 2018

निगडीच्या स्तंभावर आठ महिने राष्ट्रध्वज फडकणार : पावसाळ्यात चार महिने नसणार राष्ट्रध्वज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प उद्यानातील 107 मीटर उंचीचा स्तंभावर पावसाळा सोडून 8 महिने राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने उच्च दर्जाच्या कापड्यापासून तयार केलेले 10 ते 12 ध्वज खरेदी केले आहेत, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

निगडीच्या स्तंभावर आठ महिने राष्ट्रध्वज फडकणार : पावसाळ्यात चार महिने नसणार राष्ट्रध्वज

No comments:

Post a Comment