Pages

Tuesday, 16 October 2018

“डिजीटल पिढी’ला जैन संस्कृती मार्गदर्शक!

पिंपरी – मातृ-पितृ आणि गुरु परंपरेला महत्त्व देणारी, अहिंसेचे पालन करणारी जैन संस्कृतीच पाश्चिमात्यांचे अनुकरण करु पाहणाऱ्या युवा डिजीटल पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फुलचंद कटारिया यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment