Pages

Monday, 29 October 2018

मेट्रोच्या संथगतीचा महापालिकेला फटका

पिंपरी- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी विद्युत पोल काढून टाकण्यासाठी आठ महिने विलंब झाला आहे. त्यापोटी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. मात्र, अद्यापही मेट्रोचे काम सुरूच असल्याने या रकमेतच सर्व विद्युत पोल काढावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराला भाववाढ देण्याची नामुष्की महामेट्रोवर ओढावली आहे.

No comments:

Post a Comment