Pages

Wednesday, 3 October 2018

पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावरील खड्डे दुरूस्तीची मागणी

जुनी सांगवी - जुनी सांगवी दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले आहेत. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे  जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो.गेली काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले आहेत.

No comments:

Post a Comment