Pages

Tuesday, 13 November 2018

महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका

पिंपरी- महापौर राहुल जाधव यांचे महापालिका अधिकाऱ्यांशी पटेनासे झाले आहे. शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना कामासाठी मुदतवाढ देऊनही त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. तर शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा शासकीय सेवेत पाठविण्याची उपसूचना मंजूर केली असून, त्याची कार्यवाही सुरू आहे.

No comments:

Post a Comment