Pages

Monday, 5 November 2018

जगताप, लांडगेंपेक्षा राष्ट्रवादीकडे भारी उमेदवार!

पिंपरी (Pclive7.com):- सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले उद्या आमची सत्ता आल्यावर कुठून कुठे उड्या मारतील? हे सगळा महाराष्ट्र पाहणार आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच संधी देण्यात येईल. आमच्याकडे जगताप आणि लांडगेंपेक्षा ताकदीचे उमेदवार आहेत, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

No comments:

Post a Comment