Pages

Monday, 5 November 2018

दिवाळी बाजारपेठेत प्लास्टिक बंदीला हरताळ

पिंपरी – पर्यावरण प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. मात्र लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला पिंपरी-चिंचवड येथील व्यापाऱ्यांनी हरताळ फासला आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमधील खरेदीच्या लगबगीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा साठा पुन्हा बाहेर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रांगोळी स्टिकरपासून ते आकाश कंदिलापर्यंत सारे काही प्लास्टिकचे साहित्य असल्याचे पहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment